🏹प्रभु रामचंद्राच्या पद स्पर्शाने पावन भूमि किल्लेधारुर
🔱धारधारेश्वर नगरी किल्लेधारुर
⚜चोळ रांजाची राजधानी नगरी ते किल्लेधारुर
⛳नाथ संप्रदयाचे नववे नाथ गहिनी नाथाची गैबी पीर म्हणून समाधी ते किल्लेधारुर
🎠शिवरायांच्या आई जिजाऊ गरोदर पणात ३ महिने राहिल्या ते किल्लेधारुर
🏰शिवरायांचे चुलत आजोबा विठोजि भोसलेंची जहांगीर ते किल्लेधारुर
⚔वीरनर नेताजी पालकरला डांबले ते किल्लेधारूर
🚩राघव चैतन्याचे गुरुसंत उद्धव चैतन्य समाधी ते किल्लेधारुर
🚩संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना किर्तनाचा वीणा देणारे संत शैख़ महम्मद यांची जन्मभुमी किल्लेधारुर
📝पंढरपुरात विद्वतेत पंडित प्राण भगवान शास्त्री धारूरकरांचे गांव किल्लेधारुर
🗡रजाकारांना तोंड देणारा नरवीर काशीनाथ चिंचाळकर चे गांव किल्लेधारुर
⚖💍सोने चांदी चे गांव किल्लेधारुर
🌳🧀खवा आणि सीताफलाचे गांव किल्लेधारुर
🖌कुलगुरु वि ल धारुरकराचे गांव किल्लेधारुर
🚨खासदार जयसिंग गायकवाड़ यांचे गांव किल्लेधारुर
🌇विद्वानानांची जन्मभूमि किल्लेधारुर
📿महाराष्ट्र गाजवनारया कीर्तनकार विनोदसम्राट पारेकर महाराजांचे गाव
👉🏻धारुरच्या आई ने इथे कधी नादान आणि नेभळट बगल बच्चेजन्माला घातलेच नाहित..
इथे जन्माला आले ते फक्त लढवय्ये शुरवीर वाघ⚔.. कलाकार🎭.. निष्काम राजकारणी🏆... आणि समाजसेवक🏅 म्हणुनच सामान्यज्ञानाच्या पुस्तकात धारुरची ओळख लिहली आहे..
😘सगळ्यांना हवहवस वाटणार माझ किल्लेधारूर
😍विकासाने मागासलेले असूदे पण सर्वांना प्रेमाची ऊब देते आणि मनाच्या श्रीमंतीचे गांव किल्लेधारूर
🎪आशा काळे, निळू फूले, संगीतकार राम कदम या कलाकारांना मनाला भूरळ पाडलात ते गांव किल्लेधारूर
🏰मराठ्यांचे शौर्य, राजपुतांची वीरता, पेठेतल्या व्यापारांचे ऐश्वर्य, मुस्लीमांचा कामांची चिकाटी... या विविधतेतून नटलेल किल्लेधारूर
🌇सिंघासन(कासार पाटी), दाकला(जुना मैंदवाडी रोड), वाण(वाणगंगेच्या उगमापासून), कामठ (कासार पाटी ते धारूर), तेलवाडा (बुरुज ते धारूर), वाघदरा (बिरूबाच्या खाली), चौकी( घाटात) या भागाने नटलेलं किल्ले धारूर
🌊खारी( कामठ ते तांदळवाडी), तेलवाडा (कामठ ते वाणगंगेत मिसळते), कुंडलिका (किल्लयापासून) वाणगंगा (कामठ) या नद्यांचे किल्लेधारूर
🌞ऊन्हाळयाचे कडक ऊन किल्लेधारुर
⛅हिवाळ्याचा गोड गारवा किल्लेधारुर
⛰मराठवाडयाचा अवघड घाट किल्लेधारुर
🎢घाटावरच माझ गाव किल्लेधारूर
⛰समुद्र सपाटी पासून बालघाटाची सर्वात उंच रांग किल्लेधारुर
🗡उसतोड़ कामगार जनतेचा तालुका किल्लेधारुर
🌊गोदावरीलाही टक्कर देणारी वाणगंगेच उगम स्थान किल्लेधारुर
🌈दंडकरण्याचे प्रवेशद्वार किल्लेधारुर
🏰भुइकोट किल्ल्यांची ची तटबंदी किल्लेधारुर
💝महाराष्ट्र चे काळीज किल्लेधारुर
🕉रामाला वरदान देणारी अम्बाचण्डी माता चे नगर किल्लेधारुर
💞🕉महाराष्ट्रात आध्यात्मिक वारसा चालवनारे आणि 12 भाषेत कथा कीर्तन करणारे प्रज्ञायोगी प.पु. आशिषानंद महाराजांचे गांव किल्लेधारुर🙏🏻
🌷विनोदाचा बादशहा टिव्ही किर्तनस्टार प्रकाश महाराज यांचे गाव ते किल्ले धारूर
🖋 प्रा.डॉ.नितीन कुंभार
धारूर बद्धल बरीच नविन महिती तुमच्या लिखाणातून समजली. बरे वाटते. धन्यवाद.
जवाब देंहटाएं